शोधतेस आता तु त्याला तो तर केव्हाच दूर गेला तुझ्या जवळ असूनही तुला न जाणवलेला तुझ्या मनात बसलेला तुझ्या प्रेमात वेडा झालेला तुझ्यावर प्रेम करणारा आता तुझ्यापासून दूर गेला काटेरी रस्त्यावरुन पावलं टाकत तुझ्यापासून तो दूर गेला तुझ्या प्रेमाच्या सावलीत बसलेला तप्त ऊन्हात तळपत राहिला तुझ्या प्रेमात अमर होण्याची स्वप्न पाहत असणारा तुझा चेहरा आठवतो का त्याला कसा आठवणार ? तु डोळ्यासमोर येताच खाली मान घालून ...